अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन!
➡️ सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच मावा तुडतुडे, मिजमाशी व करपा यांसारख्या कीड व रोगांचा आंबा पिकात प्रादुर्भाव होऊन जास्त प्रमाणात मोहोर गळण्याची समस्या येते. ➡️ यावर उपाययोजना म्हणून पहिली फवारणी क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५ % ईसी @ २ मिली + कार्बेनडॅन्झिम १२ % + मॅंकोझेब ६३ % WP घटक असलेले बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. ➡️ त्यानंतर परागीकरण वाढून फुलगळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दुसरी फवारणी चिलेटेड कॅल्शिअम @ ०.५ ग्रॅम, बोरॉन @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
3
इतर लेख