AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन!
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच मावा तुडतुडे, मिजमाशी व भुरी, करपा यांसारख्या कीड व रोगांचा आंबा पिकात प्रादुर्भाव होऊन जास्त प्रमाणात मोहोर गळण्याची समस्या येते. यावर उपाययोजना म्हणून पहिली फवारणी क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५ % ईसी @ २ मिली + कार्बेनडॅन्झिम १२ % + मॅंकोझेब ६३ % WP घटक असलेले बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. व त्यानंतर परागीकरण वाढून फुलगळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दुसरी फवारणी चिलेटेड कॅल्शिअम @ ०.५ ग्रॅम, बोरॉन @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGSCP244,AGS-CN-221,AGS-CN-306&pageName=क्लिक करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा: संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
36
15
इतर लेख