AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंबा पिकातील पान तुडतुडे नियंत्रण व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आंबा पिकातील पान तुडतुडे नियंत्रण व्यवस्थापन
सध्याच्या स्थितीत पान तुडतुडे हे निष्क्रिय स्थितीमध्ये आंबाच्या झाडाच्या भेगांमध्ये राहतात. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हे पान तुडतुडे नवीन फुले आणि पानांचे नुकसान करतात त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी, ब्युप्रोफेन्झीन 25% एससी @ 1-2 मिली प्रती लीटर पाण्याची फवारणी करण्याची ही योग्य वेळ आहे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
113
2
इतर लेख