सल्लागार व्हिडिओAgroStar India
आंबा पिकाच्या नवीन बागेची पहिली छाटणी कशी करावी?
शेतकरी बंधूंनो, आंब्याची कलम नर्सरीतून विकत घेताना ६ महिन्याचे कलम असलेली घ्यावी. आंब्याची छाटणी कशा पद्धतीने करावी याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन सौ. प्रगतशील शेतकरी जयश्री मदने यांच्या द्वारे जाणून घेऊया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
17
इतर लेख