AgroStar
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
अॅझोला शेतीची माहिती
• जनावरांसाठी अॅझोला हे एक सर्वोत्कृष्ट खाद्य/चारा आहे. • अॅझोला हि एक जलद वाढणारी वनस्पती आहे. • जनावरांसाठी अॅझोला स्वस्त, पचायला सोपा आणि पौष्टिक आहे. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाव्यतिरिक्त आवश्यक प्रथिने असतात. • दुधाळू जनावरांना दररोज १.५ ते २ किलो दिले जावे. • हे खाद्य दिल्यास घट्ट, उच्च आणि चांगल्या प्रतीचे दूध मिळते. • आपण अॅझोला कसा तयार करावा याची सर्व माहिती व्हिडिओमध्ये पाहू शकता. संदर्भ:- इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
455
0
इतर लेख