AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgroStar India
अ‍ॅग्रोस्टार हवामान अंदाज! 'या' जिल्ह्यांत पाऊस होणार!
शेतकरी बंधूंनो, गेल्या आठवड्याभरात पावसाचा मुक्काम चालूच आहे. नदीकाठच्या शेकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या दिवसात कोण कोणत्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
10
इतर लेख