AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgroStar India
अ‍ॅग्रोस्टार हवामान अंदाज 'या' जिल्ह्यांत पाऊस होणार!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यात काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे.हवामान संबंधी संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
87
27
इतर लेख