AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार लाल ताज कांदा बियाणे!
🌱अ‍ॅग्रोस्टार च्या प्रसिद्ध लाल ताज कांदा बियाण्याचा अनुभव सांगत आहेत एक कांदा उत्पादक शेतकरी! योगेश भोर हे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या १० वर्षांपासून शेती करत आहेत. आणि या शेतकऱ्यांनी गडद लाल रंग, एकसमान आकार आणि वजनदार कांदा बियाणे निवडून कमी खर्चात जवळजवळ सहा लाखांचे उत्पन्न घेतले. तर या शेतकऱ्यांनी सांगितलेला संपूर्ण अनुभव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:-Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
5
इतर लेख