AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार रॅपीजेन करेल अळ्यांचा सर्वनाश!
🌱पिकांवर अळीची औषधे फवारून फवारून हैराण झालात का? सगळी औषधे मारून झाली तरीही अळीची समस्या कमी होत नाहीये? पण आता अ‍ॅग्रोस्टार कडे आहे या समस्येवरचा खात्रीशीर उपाय. होय शेतकरी मित्रांनो वांगे, सोयाबीन, टोमॅटो, तूर आणि यांसारख्या अनेक पिकांतील खोड अळी, फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी अश्या अनेक किडींवर खात्रीशीर नियंत्रण करते अ‍ॅग्रोस्टार चे रॅपीजेन! या औषधाच्या वापरानंतर सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे याचीच चर्चा तर या व्हिडिओमध्ये पहा या औषधांबद्दल काय सांगत आहेत शेतकरी! 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
2
इतर लेख