फार्मर ऑफ द वीकAgroStar हॉल ऑफ फेम
अॅग्रोस्टार फार्मर ऑफ द वीक
गेल्या आठवड्यात अॅग्रोस्टारकडून जास्तीत जास्त उत्पादने खरेदी करणारे, श्री.किशोर खुणे ह्यांना आमचे फार्मर ऑफ द वीक जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
शेतकऱ्याचे नाव: श्री. किशोर खुणे प्रदेश: सोलापूर, महाराष्ट्र लावलेली पिके: कापूस, भाजीपाला आणि फुले खासियत: पॉलीहाऊस शेतकरी अॅग्रोस्टारशी कधीपासून जुडलेले: ऑक्टोबर 2016 श्री. खुणे यांना अॅग्रोस्टार का आवडते? 1) ब्रँडेड आणि चांगल्या दर्जाच्य
154
0