AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार च्या साथीने फुलवली फळबाग!
➡️आजकाल तरुण पिढी शेती क्षेत्राकडे वळत आहे.कारण आधुनिकतेचे वाढते प्रमाण आणि टेकनॉलॉजी यामुळे सर्व माहिती घरबसल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे. यामध्ये अ‍ॅग्रोस्टारचा खूप मोठा वाटा आहे. ➡️गौरव क्षीरसागर हे अमरावती जिल्ह्यात राहणारे शेतकरी सांगत आहेत कि अ‍ॅग्रोस्टार अगदी काही मिनिटांमध्ये सर्व माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे.आणि यामुळे शेती क्षेत्रामध्ये शेतकरी कमालीचे उत्पन्न घेऊ शकत आहेत. गौरव क्षीरसागर यांनी अ‍ॅग्रोस्टार च्या मदतीने कलिंगड आणि केळी पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतेले आहे तर आपण पाहूया त्याचा अ‍ॅग्रोस्टार मधील प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातून. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
4