AgroStar
सफलतेची कथाAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार च्या साथीने फुलवली फळबाग !
➡️शेतकरी मित्रांनो, आजकाल तरुण पिढी शेती क्षेत्राकडे वळत आहे. तर असेच एक शेतकरी गौरव क्षीरसागर यांनी अग्रोस्तर च्या मदतीने कलिंगड आणि केळी पिकाचे मोठया प्रमाणात उत्पन्न घेतेले आहे तर आपण पाहूया त्याचा अ‍ॅग्रोस्टार मधील प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातून. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख