AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार च्या साथीने कापूस लागवडीचे फायदे !
➡️शेतकरी मित्रांनो, कापसाचा हंगाम आला आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाने कापूस पेरणीची तयारी सुरू केली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ऍग्रोस्टारच्या मदतीने कापूस पेरण्याचे फायदे सांगणार आहोत. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
4