AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अ‍ॅग्रोस्टार चे उन्नत बियाणे!
➡️अ‍ॅग्रोस्टार क्वालिटी अॅश्युरन्स लॅब (AQAL) चा उद्देश शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे हा आहे. ISTA च्या निकषांनुसार या प्रयोगशाळेत बियाणांची चाचणी केली जाते. ➡️अ‍ॅग्रोस्टारचे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. विपिन जोशी यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणत्या चाचण्या पार केल्यानंतर हे बियाणे तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
4
इतर लेख