गुरु ज्ञानAgrostar
अॅग्रोस्टार गणेशोत्सव लकी ड्रॉ ऑफर!
🥳ढोल, 🥁ताशा, सनई, 🎷चौघडे वाजत गाजत घरी येणार गणपती बाप्पा,😍 घरोघरी साजरा होणार आनंदोस्तव. 💃🏻💃🏻यातच आणखी आनंदाची भर घालण्यासाठी येत्या गणेशोत्सव सणानिमित्त अॅग्रोस्टार घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर!🥳🥳
🥳“अॅग्रोस्टार गणेशोत्सव लकी ड्रॉ ऑफर “ हि ऑफर 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान सुरु राहील.यामध्ये ₹2800 किंवा त्याहून अधिकची कृषी प्रोडक्ट खरेदी करून थेट सहभागी होता येणार आहे. तसेच पहिल्या ४ भाग्यशाली विजेत्यांना मेगा प्राईझमध्ये मिळणार आहे. होंडा शाईन, किसान क्राफ्ट इंटर कल्टीव्हेटर, फ्रिज व आटाचक्की आणि एवढेच नाही तर सर्व लकी ड्रॉ सहभागी शेतकऱ्यांना मिळणार आकर्षक सुनिश्चित बक्षिसे.
🥳मग कसला विचार करताय?🤔 लवकरात लवकर सहभाग नोंदवा आणि भाग्यशाली विजेता बनण्याचा मान मिळवा.
🤔संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.