AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अ‍ॅग्रोस्टारच्या लकी ड्रॉ विजेत्याचे अभिनंदन!
गुरु ज्ञानAgrostar
अ‍ॅग्रोस्टारच्या लकी ड्रॉ विजेत्याचे अभिनंदन!
👉 अ‍ॅग्रोस्टार आयोजित खरीप पीक मेगा लकी ड्रॉ स्पर्धा पार पडली. ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील शेतकरी उत्साहाने सहभागी झाले होते. 16 डिसेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 👉 या स्पर्धेचे मेगा विजेते आहेत - विजय खेतपाल सिंग जी, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील गढ़ी मोती गावचे आहेत. आणि त्यांना अ‍ॅग्रोस्टारकडून सर्वात मोठे बक्षीस बुलेट देण्यात आली आहे. 👉 शेतकरी दिनाच्या शुभ मुहूर्तावर, अ‍ॅग्रोस्टार तुमच्यासाठी अशीच एक शानदार लकी ड्रॉ ऑफर घेऊन येत आहे.यामध्ये हिस्सा घेण्यासाठी , तुमच्या जवळच्या अ‍ॅग्रोस्टार लाल दुकानावर जा आणि अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून दिलेला बार कोड वापरून तेथून अ‍ॅग्रोस्टारची मूळ कृषी उत्पादने खरेदी करा. कृषी उत्पादन स्कॅन करा आणि या स्पर्धेत थेट सहभागी होऊ शकता. 👉संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
2