AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar
अ‍ॅग्रोस्टारचे ओरिजिनल सोयाबीन बियाणे!
🌱 खरीप हंगामातील मुख्य पिकांपैकी एक पीक म्हणजे सोयाबीन.तर सध्या खरिपाच्या लागवडीची तयारी सुरु झालेली आहे. अश्यातच सर्व शेतकऱ्यांसमोर प्रश्न 🤔 असतो तो म्हणजे ओरिजिनल आणि दर्जेदार बियाणांचा. कारण आपण पाहतो कि बरेच वेळा अतोनात कष्ट आणि पैसा खर्च करून देखील शेतकऱ्यांच्या हाती निराशा येते. परंतु आता आपली चिंता कायमची मिटणार आहे. कारण येत्या खरीप हंगामासाठी अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे आपल्यासाठी ओरिजिनल आणि लॅब टेस्टेड सोयाबीन बियाणे. 🌱 तर शेतकरी मित्रांनो आता चिंता😥सोडा आणि तयारीला लागा😍😍 आणि या वर्षी सोयाबीन चे भरगोस उत्पन्न घेण्यासाठी फक्त जे.एस. 335, जे.एस. 9305, के.डी.एस 726 हे उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे निवडा. हे बियाणे तुम्हाला तुमच्या जवळील सर्व लाल दुकानात उपलब्ध आहे. 🌱 जाणून घेऊया या बियाणांबद्दल सविस्तर: 1) जे.एस. 335 - खरीप हंगामासाठी ( मे -जुलै ) पेरणीसाठी उपयुक्त. - हे बियाणे चमकदार आणि पिवळसर पांढऱ्या रंगाचे आहे. - झाडाची उंची साधारण 45-50 सेमी होते. तसेच त्याला 3-4 उपफांद्या येतात. - पेरणीनंतर 95-100 दिवसात परिपक्व होते. - याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. तसेच त्याचे साधारण 100 बियाणांचे वजन 12-13 ग्रॅम असते. 2) जे.एस. 9305 - खरीप हंगामासाठी ( मे -जुलै ) पेरणीसाठी उपयुक्त. - हे बियाणे चमकदार आणि पिवळसर पांढऱ्या रंगाचे आहे. - याची रोपे मजबूत आणि मध्यम पसरट आकाराची असतात - एका शेंगेमधे तीन ते चार दाणे असतात - पेरणीनंतर साधारण 100-110 दिवसात परिपक्व होते. - याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. तसेच त्याचे साधारण 100 बियाणांचे वजन 10-11 ग्रॅम असते. 3 ) के.डी.एस. 726 - खरीप हंगामासाठी ( जून -जुलै ) पेरणीसाठी उपयुक्त. - याची रोपे मजबूत आणि मध्यम पसरट आकाराची असतात - पेरणीनंतर साधारण 100-110 दिवसात परिपक्व होते. - पानांवरील डाग,रसशोषक कीड आणि तांबेरा या प्रति सहनशील. 🌱 संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
8