AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अ‍ॅग्री डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने करा योग्य कापूस बियाणांची निवड!
➡️ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य बियाण्यांची निवड योग्य करणे हे खूप महत्वाचे असते. आपल्याकडील जमीन आणि पाण्याची उपलब्धता यानुसार आपण कोणत्या बियाणांची निवड करावी. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-S-1799,AGS-S-1802,AGS-S-1811,AGS-S-2836,AGS-S-1781,AGS-S-1787,AGS-S-1798,AGS-S-2246,AGS-S-3079,AGS-S-2648,AGS-S-2849&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
7