कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अस करा कुसुम सोलर योजनाच्या मंजूर अर्जाचं पेमेंट!
शेतकरी बंधूंनो, कुसुम सोलर पंप योजनेचा ज्यांचा अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आता पेमेंट साठी एसएमएस आले आहे. ७ दिवसाच्या आत पेमेंट करण्यात यावे. तर यासाठी कशा प्रकारे पेमेंट करावे याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
27
इतर लेख