AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
असे बनवा आपले ई श्रम कार्ड ऑनलाईन!
शेतकरी मित्रांनो, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गरीब श्रेणीतील सामान्यांनाची ओळख पटून घेण्यासाठी ई श्रम कार्ड बनवण्यात आले आहे. तर हे ई श्रम कार्ड कसे काढावे हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तर याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
99
35
इतर लेख