योजना व अनुदानTech With Rahul
असे चेक करा, पी एम किसान हफ्ता आला कि नाही!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु.2000/- वर्षातून तीन वेळा जमा केले जातात. तर हा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांना कसा पाहायचा हे माहिती नसते. तर ते कसे पाहायचे याबाबत माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-Tech with Rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.