क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअॅग्रोवन
असे करा शेतातील तणांचे नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, तण हे मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करते, तसेच तणांमुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे तणांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- अॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
100
4
संबंधित लेख