अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
असे करा मिरची पिकावरील चुरडामुरडा या रोगाचे नियंत्रण!
मिरची पिकात फुलकिडीचा प्रादुर्भाव असल्यास हि कीड पानांना खरवडून पानातील रसशोषण करते त्यामुळे झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळून आकसल्यासारखी दिसतात. यावर उपाययोजनेसाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- Agrostar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
16
इतर लेख