AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
असे करा, मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण!
मका पिकावरील लष्करी अळी ही अंत्यत विध्वंसक किड असल्याने मका उत्पादक शेतकरी बांधवांना याचा प्रादुर्भाव झाल्यास अतोनात नुकसान सहन करावे लागते. तर या किडीचे नियंत्रण कसे करावे याबाबत 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
28