AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
असे करा पीक विमा पेमेंट
🌱पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमा योजना राबविण्यात येत आहे, परंतु बऱ्याच पीक विमाधारक शेतकऱ्यांना फॉर्म मध्ये पेमेंट करताना समस्या जाणवून येत आहे. नेमकी ही समस्या कशी सोडवायची याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यत नक्की पहा.👇 🌱संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
13
इतर लेख