अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
असे करा केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात केळी पीक घेतले जाते. केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे. तर केळी पिकासाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख