कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
असा भरा 1रुपयात पीक विमा!
👉🏻प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात 18 जून पासून झाली आहे.यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी दिली.
👉🏻प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. दरम्यान, पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे.तर आपण देखील पीक विमा भरणार असाल तर लवकरात लवकर https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे विमा कसा भरावा हे व्हिडिओ पाहून जाणून घ्या.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.