समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
असा पहा आपला सातबारा ऑनलाईन!
शेतकरी बंधूंनो,सातबारा नेहमी अपडेट करणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा सातबारा मध्ये त्रुटी निघतात.त्यामुळे कामे वेळेवर होत नाही .त्यासाठी वेळोवेळी आपला सातबारा तपासणे आवश्यक आहे. सातबारा ऑनलाईन कसा तपासायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
15