AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महसूल कायदाTech With Rahul
असा करा डाऊनलोड डिजीटल सहीयुक्त 7/12 उतारा!
जमीनीचा ७/१२ उतारा आता मोबाईलवरती सुध्दा डाऊनलोड करता येत असून बऱ्याच जणांना डाऊनलोड करण्याची प्रक्रिया माहित नसल्या कारणाने अडचण येते, महसूल विभागाच्या वेबसाईटवरून अत्यंन्त सोप्या पध्दतीने मोबाईलवर सुध्दा ७/१२ उतारा डाऊनलोड करता येतो. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण करा.
53
19