AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 अश्या पद्धतीने करा जमिनीतील ओलावा कमी !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अश्या पद्धतीने करा जमिनीतील ओलावा कमी !
🌱सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे जमिनीत ओलावा जास्त कालावधीसाठी राहिल्यामुळे पिकामध्ये मर रोग, कंद कूज, मूळ कूज, करपा अशा विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 🌱यापासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठलेले पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी उपाय करावे. त्यानंतर जमिनीतील ओलावा कमी करण्यासाठी अमोनिअम सल्फेट @25 किलो प्रति एकर ओल असलेल्या ठिकाणी टाकावे. पाऊस उघडल्यावर तातडीने कॉपर युक्त बुरशीनाशक व मुळी वाढीसाठी ह्युमिक सारखे पोषक यांची एकत्रित फवारणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
4
इतर लेख