AgroStar
व्हिडिओKrushi Udyojak
अशी करा फायदेशीर शेती!
आपण आजच्या व्हिडिओ मध्ये शेती व्यवसायात कोणकोणत्या जोखीम असतात व त्यावर नियंत्रणासाठी कोणत्या पर्यायांचा अवलंब करू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत. संदर्भ:- Krushi Udyojak., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
8
इतर लेख