कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अशी करा पी एम किसान साठी नवीन नोंदणी!
शेतकरी बंधूंनो पीएम किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शासन ६००० प्रति वर्षी शेकऱ्यांच्या खात्यात जमा करत असते. परंतु या निधीचा लाभ घेण्यासाठी बरेच शेतकरी वंचित राहतात.वंचित राहण्याचे कारण व्यवस्थित नोंदणी न करणे हे बहुधा असते. यासाठी पी एम किसान नवीन नोंदणी कशी करावी याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.