आरोग्य सल्लाप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अशी करा ऑनलाईन लसीकरण नोंदणी!
➡️ मित्रांनो, फक्त देशच नाही तर आख्ख जग या कोरोना नावाच्या महाभयंकर आजाराशी सामना करत आहे आणि या सामन्यांमध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. लसीकरण घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
*घरी राहा सुरक्षित राहा!*
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.