गुरु ज्ञानAgrowon
अवकाळी पावसामुळे बटाटा काढणी करताना घ्यावयाची काळजी!
सध्या बदलत्या ढगाळ आणि अवकाळी पाऊस हवामानामध्ये काढणीला आलेला बटाटा पिकावर कसा परिणाम होतो व काढणी करताना काय काळजी घ्यावी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Agrowon, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
7
इतर लेख