अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
अवकाळी पावसामुळे आंबा फळांवर येणाऱ्या करपा रोगाचे नियंत्रण!
ज्या भागांमध्ये पाऊस झाला आहे अशा ठिकाणी आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते.
पाऊस झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% हे घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @२ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल ७०% डब्ल्यूपी @१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.