क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
अवकाळी पावसामुळे आंबा फळांवर येणाऱ्या करपा रोगाचे नियंत्रण!
ज्या भागांमध्ये पाऊस झाला आहे अशा ठिकाणी आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. पाऊस झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% हे घटक असणारे संयुक्त बुरशीनाशक @१ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाइल ७०% डब्ल्यूपी @१ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
6
संबंधित लेख