AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अरे वा ..!विकास योजना करिता ४१९ कोटी निधी वितरित !
☑️शेतकरी मित्रांनो,नवीन विहीर, कांदा चाळी,शेततळे बांधकाम, सह राष्ट्रीय कृषी विकास योजना करिता ४१९ कोटी निधी शासनाकडून वितरित झाला आहे, तर याबद्दल माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☑️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
9
इतर लेख