कृषी वार्ताTech With Rahul
अरे वा ! माती परीक्षण अहवाल आता होतोय मोफत डाउनलोड !
➡️महाराष्ट्रातील विविध शेत जमीनींची माती परिक्षण अहवाल म्हणजेच मृदा आरोग्य पत्रिका तयार करण्यात आलेली आहे, मृदा आरोगय पत्रिका कश्या प्रकारे PDF स्वरूपात डाऊनलोड करायची याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.तर माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:- Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
10
इतर लेख