AgroStar
योजना व अनुदानKrushival
अरे वा! ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळणार.
ज्या शेतकरी मित्रांनी मागील वर्षी ठिबक सिंचन अनुदानासाठी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांसाठी हि खास बातमी आहे. तर सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Krushival., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
104
11
इतर लेख