AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अरे वा! आता 'या' योजनांचे अर्ज ग्रामपंचायतमध्ये भरता येणार!
➡️ मित्रांनो, १) संजय गांधी निराधार योजना २) इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना ३) श्रावणबाळ योजना ४) विधवा पेंशन योजना आणि ५) दिव्यांग पेंशन योजना. अशा योजनांचे अर्ज आता ग्रामपंचायतमध्ये ही भरता येणार, ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्जासह. चला तर मग कशापद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करता येईल हे जाणून घेऊया. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
12
इतर लेख