AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
अमेझ एक्स काय आहे?
🌱जास्त आर्द्रता असलेल्या भागात पिकामध्ये पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अळ्या कोवळ्या देठांवर अथवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात व उदरनिर्वाह करतात तसेच पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्याचा गुच्छ तयार करतात. अश्या वेळी उपाययोजना म्हणून इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी घटक असणारे अमेझ एक्स कीटकनाशक फार फायदेशीर ठरते. तर या कीटकनाशकाचा वापर कसा करावा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
0
इतर लेख