AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अबब! 51 लाखांची म्हैस
पशुपालनकृषि जागरण
अबब! 51 लाखांची म्हैस
पंजाब मधील लुधियाना येथील पशुपालक शेतकरी पवित्र सिंह ह्यांनी हरियाणाच्या पशुपालक शेतकऱ्याकडून 51 लाख रुपयाला म्हैस खरेदी केली आहे. त्यांनी या म्हशीचे नाव सरस्वती ठेवले आहे. सरस्वती ही माचीवाड्यापासून 8 किमी अंतरावर असलेल्या राजूर गावात राहते. सरस्वती तिच्या किंमतीमुळे कायमच चर्चेत असते. सरस्वती म्हैस दिवसाला 33.131 लिटर दुध देऊन एक विक्रम बनवला आहे. ती जगातली सर्वाधिक दूध देणाऱ्या म्हशीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरस्वतीचा खुराक हा सामान्य म्हशी सारखाच आहे. तिला इतर पशुप्रमाणे फक्त चारा आणि धान्य दिले जाते. सामान्य म्हशीसारखाच आहार असून देखील सरस्वती इतर म्हशीपेक्षा जास्त दूध देत आहे. ही खरं तर तिची विशेषता आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
6