AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाBharat4india
🙄😳 अबब! ५१ जातींचे आंबे एकाच झाडाला....
➡️ मित्रांनो, विविध जातींची आंब्याची झाडं आहेत, हे आपणाला माहितीच आहे. पण आंब्याच्या एकाच झाडाला ५१ प्रकारच्या विविध जातींचे आंबे लागलेत. हा चमत्कार नव्हे बरं का! वाशीमच्या रवी मारशटीवार या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या वडिलोपार्जित शेतीमधील एका ५० वर्षांच्या जुन्या गावरान आंब्याच्या झाडावर विविध दुर्मिळ, स्वादिष्ट आणि उच्च दर्जाच्या आंब्यांची कलमं केली आणि ही किमया घडली. आता पंचक्रोशीत आंब्याची बँक म्हणून ओळखलं जाणारं हे झाड विविध जातींच्या आंब्यांनी बहरलंय. चला तर मग सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. संदर्भ:- Bharat4india, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
12
इतर लेख