AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अबब ! घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर !
समाचारAgrostar
अबब ! घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर !
➡️वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ➡️आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ➡️मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. ➡️नवीन दरांच्या घोषणेनंतर किती पैसे मोजावे लागणार : ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2
इतर लेख