AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
अबब!!! एवढे तालुके ठरलेत दुष्काळग्रस्त!
➡️यंदाच्या वर्षी राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत केंद्राला माहिती देण्यात आली आहे. तर आपला तालुका दुष्काळग्रस्त यादीमध्ये आहे का? किंवा जर असेल तर लाभार्थ्यांना कोणते लाभ याअंतर्गत दिले जातील. याबाबदल सविस्तर माहिती व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
12
इतर लेख