AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
अपडेट खरीप पीकविमा 2020, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार विमा
➡️शेतकरी बंधूंनो, २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते. ➡️यासाठी शासनाने नुकसान भरपाई म्हणून टप्पा १ व २ या प्रकारे ४५०० कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. ➡️यासारखेच पीक विमा २०२० च्या संबंधित एक अपडेट आले आहे. या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
59
10
इतर लेख