समाचारTech With Rahul
अपंगांना मिळणार मोफत वाहन दुकान!
➡️महाराष्ट्र व केंद्र शासन विविध योजनांच्या माध्यमातुन राज्यातील गोरगरीब अपंग नागरीकांसाठी कल्याणकारी योजना राबवित असते, महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाने अपंग व्यक्ती कोणावरही अवलंबून राहु नये, व दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी बनावे या उध्देशाने महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना पर्यावरण पुरक फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्याकरिता अपंग व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे सुरु झाले आहे. तर यासाठी अर्ज कसा करावा? तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख कधीपर्यंत आहे? व्हिडिओ मधून जाणून घ्या.
➡️संदर्भ : Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.