आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळी पडत असलेली आल्याचे पाने
शेतकऱ्याचे नाव - श्री ज्ञानेश्वर पवार
राज्य - महाराष्ट्र
उपाय - प्रती एकर फेरस सल्फेट @ ५०० ग्रॅम ठिबक मधून द्यावे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.