आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अद्रकची पिवळी होत असलेले पाने
शेतकऱ्याचे नाव - श्री शिवा नागरे
राज्य - महाराष्ट्र
उपाय - प्रती एकर सल्फर ९०% @ ३ किलो रासायनिक खतामधून द्यावे तसेच फेरस १५ ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.