AgroStar
व्हिडिओइंडियन फार्मर
अनोखी, स्पायरुलिना शैवाल निर्मितीची प्रक्रिया!
आपण समुद्र शैवाल हे नाव तर ऐकलेच आहे. पीक वाढीच्या औषधांमध्ये समुद्र शैवाल अर्क असतो. तर याच शैवालाची कृत्रिमरीत्या वाढ कशी केली जाते. वाढीसाठी पोषक वातावरण कोणते. तयार करण्यासाठी लागणारी जागा, साहित्य व एकूण खर्च तसेच यापासून आपल्या किती दिवसात उत्पन्न मिळते? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ - इंडियन फार्मर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
17
1
इतर लेख